Emotional thank you message For Birthday Wishes in Marathi
3
marathivarg.in

Emotional thank you message For Birthday Wishes in Marathi

माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद

Comments