
marathivarg.in
सुजाण मतदार बना, आपलं कर्तव्य पार पडा
maharashtra election awareness short dialogue and banners in marathii २० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सण साजरा करा! 🗳️✨ तुमचं एक मत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याला आकार देऊ शकतं. योग्य उमेदवार निवडून आपल्या राज्याच्या प्रगतीत योगदान द्या.